Top Stories

POSH Act म्हणजे काय?

POSH Act म्हणजे काय? | POSH Act 2013, ICC Committee आणि POSH Policy ची संपूर्ण माहिती आजच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षित आणि सन्मानपूर्वक वातावरण असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. महिलांवर होणाऱ्या लैंगिक…

संजय गांधी निराधार योजना : पात्रता, लाभ, अर्ज प्रक्रिया

संजय गांधी निराधार अनुदान योजना : पात्रता, लाभ, कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया संपूर्ण माहिती महाराष्ट्र शासनाकडून आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि निराधार व्यक्तींना मदत करण्यासाठी संजय गांधी निराधार योजना राबवली जाते. या…

Revocation Deed म्हणजे काय?

Revocation Deed म्हणजे काय? Revocation Deed (रद्दकरण करारपत्र) म्हणजे एखादा आधी केलेला कायदेशीर करार (Agreement/Deed) अधिकृतपणे रद्द करण्यासाठी तयार केलेले दस्तऐवज. ✅ सोप्या भाषेत: जर तुम्ही आधी एखादा करार (जसे…

Power of Attorney माहिती | प्रकार, नियम आणि संपूर्ण माहिती मराठीत

Power of Attorney माहिती | प्रकार, नियम आणि संपूर्ण माहिती मराठीत आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक काम स्वतः करणे शक्य नसते. विशेषतः मालमत्ता व्यवहार, बँकिंग किंवा कायदेशीर प्रक्रिया यासाठी वेळ आणि…

गावातील विकासकामे मंजुरी प्रक्रिया

गावातील विकासकामे मंजूर करण्याची प्रक्रिया काय असते? गावाच्या विकासासाठी रस्ते, पाणीपुरवठा, गटार, शाळा दुरुस्ती यांसारखी विविध कामे केली जातात. पण ही कामे थेट सुरू होत नाहीत — त्यासाठी एक ठरलेली…

जमिनीवरील हक्क व नियम-रोड, नाला, वीजलाइन नियम

जमिनीवरील हक्क व नियम-जमिनीवर रोड, नाला, वीजलाइन असेल तर काय नियम आहेत? आजच्या काळात अनेक वेळा आपल्या जमिनीवरून रोड, नाला किंवा वीजलाइन जात असल्याचे दिसते. अशा वेळी अनेक जमीनधारकांना जमिनीवरील…

माहिती तुमचा हक्क आहे – ती मराठीतच!

नमस्कार! Marathi Gyan Katta मध्ये स्वागत आहे

या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला कायदे व नियम, Tax विषयक माहिती, नोकरी व कर्मचारी हक्क, शासकीय योजना व GR, जमीन व मालमत्ता, बँक आणि ग्रामपंचायत विषयक माहिती सोप्या मराठीत, स्पष्ट आणि विश्वासार्ह पद्धतीने दिली जाते.

150K+

Instagram Followers

90K+

Facebook Followers

2M+

Top Reel Views

100%

महाराष्ट्र आधारित प्रेक्षक

माहितीचे Categories

तुम्हाला आवश्यक असलेली माहिती सहजपणे शोधा आणि मिळवा
10 लेख

रिअल इस्टेट

प्लॉट/फ्लॅट, RERA, रजिस्ट्रेशन व प्रॉपर्टी गाईड

10 लेख

बँक

खाते, कर्ज, CIBIL, FD/RD व डिजिटल बँकिंग

10 लेख

नोकरी

सरकारी/खाजगी नोकरी, नियम, पगार व करिअर

10 लेख

वाहन

RC, लायसन्स, इन्शुरन्स, ट्रॅफिक नियम व RTO.

10 लेख

जमीन व मालमत्ता

जमीन हक्क, 7/12, NA, खरेदी-विक्री व कायदे

10 लेख

ग्रामपंचायत

सरपंच अधिकार, कामकाज, कर व ग्रामस्थ हक्क

सर्व माहिती मराठी भाषेत उपलब्ध

PDF Guides Download करा

सविस्तर माहिती असलेल्या PDF Guides आता उपलब्ध
शासकीय योजना

जमीन

जमीन हक्क, 7/12, NA, खरेदी-विक्री व कायदे.
  • ₹49

    फक्त

शासकीय योजना

ग्रामपंचायत

सरपंच अधिकार, कामकाज, कर व ग्रामस्थ हक्क.
  • ₹19

    फक्त

शासकीय योजना

रिअल इस्टेट

प्लॉट/फ्लॅट, RERA, रजिस्ट्रेशन व प्रॉपर्टी गाईड.
  • ₹19

    फक्त

शासकीय योजना

बँक

खाते, कर्ज, CIBIL, FD/RD व डिजिटल बँकिंग.
  • ₹9

    फक्त

शासकीय योजना

नोकरी

सरकारी/खाजगी नोकरी, नियम, पगार व करिअर

  • ₹9

    फक्त

शासकीय योजना

वाहन

RC, लायसन्स, इन्शुरन्स, ट्रॅफिक नियम व RTO.
  • ₹9

    फक्त

PDF खरेदी करण्यासाठी संपर्क साधा

तुम्हाला आवश्यक असलेली PDF माहिती घ्या आणि मिळवा

About Us

Marathi Gyan Katta म्हणजे काय?

Marathi Gyan Katta हा एक शैक्षणिक व माहितीपर डिजिटल उपक्रम आहे. सामान्य माणसाला अवघड वाटणारे कायदे, सरकारी नियम, जमीन, रियल इस्टेट, बँक, ग्रामपंचायत, करप्रणाली व नोकरीशी संबंधित हक्क सोप्या भाषेत समजावून सांगणे हा यामागचा उद्देश आहे.

आज हजारो लोक रोजच्या आयुष्यात उपयोगी पडणारी माहिती Marathi Gyan Katta वरून घेत आहेत.

विश्वासार्ह माहिती – तुमच्यासाठी

“माहिती हा तुमचा हक्क आहे – आणि ती योग्य, स्पष्ट व मराठीत  मिळालीच पाहिजे.”

Scroll to Top