HRA म्हणजे काय

HRA म्हणजे काय?

HRA म्हणजे काय?
📍 HRA = House Rent Allowance
✅ म्हणजे घरभाड्यासाठी कंपनीकडून दिला जाणारा भत्ता.
✅ जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल, तर HRA मुळे
👉 Income Tax कमी भरता येतो.

🤔 HRA कोणाला मिळतो?
✔ पगारदार कर्मचारी
✔ ज्यांच्या Salary Structure मध्ये HRA असतो
❌ Self-employed (स्वतःचा व्यवसाय) – HRA मिळत नाही. (ते Section 80GG वापरू शकतात)

🔴 HRA Tax Exemption कसा मिळतो?
खालील 3 पैकी सर्वात कमी रक्कम Tax Free असते 👇
1️⃣ Actual HRA received
2️⃣ Rent paid – 10% of Basic Salary
3️⃣ Basic Salary च्या
✔ 50% (Metro city)
✔ 40% (Non-metro city)
📌 उरलेली HRA रक्कम Taxable होते.

🔵 उदाहरण
👉 Basic Salary = ₹30,000 / महिना
👉 HRA = ₹15,000
👉 Rent = ₹18,000
👉 City = Pune (Non-metro)
✔ Calculation
📍 Actual HRA = ₹15,000
📍 Rent – 10% Basic = ₹18,000 – ₹3,000 = ₹15,000
📍 40% of Basic = ₹12,000
➡ ₹12,000 HRA Tax Free
➡ ₹3,000 Taxable

HRA

🤔 HRA Claim करण्यासाठी काय लागतं?
✔ Rent Agreement
✔ Rent Receipts
✔ Landlord PAN (Annual rent > ₹1,00,000 असल्यास)

👩‍🦰 स्वतःच्या घरात राहत असाल तर?
❌ HRA exemption मिळत नाही.
✔ पण Home Loan असल्यास Section 24 + 80C वापरता येतो.

🔵 Parent ला rent देऊन HRA घेता येतो का?
✔ हो, पण:
✅ Actual rent द्यायला हवा.
✅ Parent च्या income मध्ये ते दाखवावे लागते.
✅ Proper proof ठेवावा.

💡 Common Mistakes
❌ Fake rent receipt.
❌ Agreement नसताना claim.
❌ City rule चुकीचा वापर.

🤔 Rent Receipt किती महिन्यांची घ्यावी लागते?
✔ सहसा पूर्ण आर्थिक वर्षाची.
✔ काही कंपनी Quarterly / Year-end मागतात.
📌 HR Policy check करणं महत्त्वाचं.

🔴 Landlord PAN का लागतो?
✔ Annual rent ₹1,00,000 पेक्षा जास्त असल्यास
👉 Landlord चा PAN बंधनकारक.
❌ PAN न दिल्यास HRA Exemption नाकारली जाऊ शकते.

🔴 एकाच घरावर दोन जण HRA घेऊ शकतात का?
✔ हो.
✅ Husband–Wife दोघेही job मध्ये असतील.
✅ दोघांचे वेगळे rent contribution दाखवावे लागते.

🔵 HR कडे HRA claim केला नाही तर?
❌ HR कडे missed झाला तरी
✔ ITR भरताना claim करता येतो.

💡 Fake HRA claim केल्यास काय?
❌ दंड
❌ Tax + Interest
❌ Notice from Income Tax Dept

👩‍🦰 New Tax Regime मध्ये HRA
❌ HRA Exemption मिळत नाही.
📌 Old Regime मध्येच HRA फायदेशीर.

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *