महाराष्ट्र जमीन महसूल-नवीन सुधारणा
1️⃣ “कृषी क्षेत्र अकृषक करताना NA परवानगीची अट रद्द”
याचा खरा अर्थ 👇
✅ शेती जमीन NA (Non-Agricultural) करताना Collector ची वेगळी परवानगी आता लागणार नाही.
✅ Building Plan / Layout मंजूर झाला = NA मंजूर मानले जाईल.
✅ वार्षिक NA Tax पूर्ण बंद.
✅ या निर्णयाचा राजपत्र (GR) जारी झाला आहे.
✨ Practical Impact
✔️ फाईल फिरणे बंद
✔️ 6-12 महिने लागणारी प्रक्रिया → आता जलद
✔️ Talathi-Circle-Tahsildar-Collector फेऱ्या कमी
✔️ भ्रष्टाचार कमी
⚠️ पण लक्षात ठेवा
✅ Planning Authority ची परवानगी अजूनही आवश्यक आहे.
✅ बेकायदेशीर plotting अजूनही गुन्हा आहे.
2️⃣ “बांधकाम परवानगी प्रक्रिया डिजिटल”
✅ BPMS / Auto DCR द्वारे Online अर्ज
✅ परवानगी मिळताच 7/12 मध्ये Auto फेरफार
खरा अर्थ:
✔️ Manual फेरफार बंद → Automatic Digital Entry
✔️ तुमच्या 7/12 मध्ये Land Use change आपोआप दिसेल.
✔️ NA Sanad घेण्याची गरज संपली.
✨ फायदा
✔️ Fake फेरफार कमी
✔️ वेळ वाचतो
✔️ सरकारी ऑफिस फेऱ्या कमी

3️⃣ “भोगवटदार वर्ग-2 बाबत स्पष्टता”
✅ फक्त बांधकाम परवानगी = वर्ग बदलणार नाही
✅ वर्ग बदलण्यासाठी Nazrana / Premium भरावा लागेल
खरा अर्थ:
👉 जर जमीन Occupant Class-2 असेल:
✔️ ती थेट Class-1 होत नाही.
✔️ अजूनही Conversion charges भरावे लागतात.
⚠️ महत्त्वाचे Class-2 जमीन विक्री / Loan / Development आधी नियम तपासा.
4️⃣ “बँक कर्जासाठी मोठा दिलासा”
✅ NA Sanad ची अट रद्द
✅ Planning Authority Permission पुरेशी
✅ बँका Sanad मागणार नाहीत
✅ Collector ने बँकांना सूचना दिल्या
खरा अर्थ:
आधी:
✔️ बँक Loan = NA Sanad आवश्यक
आता:
✔️ Building Permission / Approved Layout = पुरेसे
👉 Loan process fast + rejection कमी.
5️⃣ “अकृषक कर थकबाकी दिलासा”
✅ थकबाकी NA Tax वर सूट.
✅ सुधारणा लागू दिनांकापर्यंत recovery नाही.
✅ पण काही प्रकरणात 1 वर्षात Premium भरावा लागेल.
खरा अर्थ:
✔️ जुना NA Tax बंद.
✔️ Pending tax माफी (limited cases).
✔️ Conversion Premium भरल्याशिवाय पूर्ण फायदा नाही.
6️⃣ “एकवेळचा रूपांतरण दर (Conversion Premium)”
क्षेत्रफळ ——>>>>>>> Premium
1)1000 sq.m पर्यंत -> Market Value च्या 0.90%
2)1001 – 4000 sq.m -> 2.25%
3)4000+ sq.m -> 4.50%
✨ Example
✅ जर Market Value = ₹50,00,000
आणि जमीन 1200 sq.m
Premium = 2.25% = ₹1,12,500 (One time)
👉 एकदा भरले = कायम NA
⚠️ Risk / सावधगिरी
✔️ Unauthorized plotting अजूनही illegal
✔️ Planning permission शिवाय बांधकाम गुन्हा
✔️ Class-2 जमीन नियम वेगळे
✔️ Premium भरल्याशिवाय NA पूर्ण नाही
✔️ Digital 7/12 verify करूनच जमीन घ्या
⚖️ कायदेशीर अर्थ (Legal Impact)
✅ NA Sanad System practically बंद
✅ Collector power कमी
✅ Digital Land Governance लागू
✅ Automatic mutation system
✅ Revenue process fast-track
👨🌾 सामान्य नागरिकांसाठी फायदा
✔️ NA प्रक्रिया सोपी
✔️ Loan मिळणे सोपे
✔️ भ्रष्टाचार कमी
✔️ Time & Cost कमी
✔️ Fake फेरफार कमी
✔️ Online transparency
✔️ Development fast

