Marathi Gyan Katta म्हणजे काय?

Marathi Gyan Katta हा एक शैक्षणिक व माहितीपर डिजिटल उपक्रम आहे.

सामान्य माणसाला अवघड वाटणारे कायदे, सरकारी नियम, जमीन, रिअल इस्टेट, बँक, ग्रामपंचायत,करप्रणाली व नोकरीशी संबंधित हक्क सोप्या भाषेत समजावून सांगणे हा यामागचा उद्देश आहे.

आज हजारो लोक रोजच्या आयुष्यात उपयोगी पडणारी माहिती Marathi Gyan Katta वरून घेत आहेत.

  • कायदे व नियम सोप्या भाषेत
  • सरकारी योजना व GR माहिती
  • जमीन, बँक व Tax विषयक माहिती
  • 100% विश्वासार्ह आणि अपडेटेड