Black Money Act म्हणजे काय?
👉 (Black Money – Undisclosed Foreign Income and Assets Act, 2015)
👉 हा भारत सरकारचा कडक कायदा आहे, जो परदेशात लपवलेले उत्पन्न व मालमत्ता (Foreign Assets) यावर कर, दंड आणि तुरुंगवासासाठी लागू होतो.
🎯 या कायद्याचा उद्देश
✅ परदेशात लपवलेला पैसा/मालमत्ता उघड करणे.
✅ Tax चोरी थांबवणे.
✅ काळ्या पैशावर कठोर कारवाई.
📋 कोणत्या गोष्टींवर लागू होतो?
✔️ परदेशातील Bank Account.
✔️ परदेशातील जमीन / फ्लॅट / घर.
✔️ Foreign Shares, Mutual Funds.
✔️ Trust / Company मधील Foreign Interest.
✔️ भारतात मिळालेला पैसा परदेशात लपवला असल्यास.
❌ फक्त भारतातील मालमत्तेवर थेट लागू होत नाही (ते Benami / IT Act अंतर्गत येते).
🚨 कोणावर लागू होतो?
✅ Resident Indian.
✅ NRI / Returning NRI.
✅ ज्यांनी Foreign Asset असूनही IT Return मध्ये जाहीर केले नाही.
💵 कर, दंड आणि शिक्षा (खूप कडक)
➡️ जर Foreign Asset लपवली तर 👇
✅ Tax: 30%
✅ Penalty: 3 पट (90%)
✅ एकूण दंड: 120% पर्यंत
✅ जेल: 3 ते 10 वर्षे
❌ Settlement / Compounding नाही.
📄 Income Tax Return मध्ये काय बंधनकारक?
👉 Schedule FA मध्ये Foreign Asset जाहीर करणे.
👉 “माहिती नव्हती” हा बचाव मान्य नाही.
👉 वारसा (Inheritance) मिळाली तरी घोषणा आवश्यक.
⚠️ सामान्य चुका (ज्या महाग पडतात)
❌ Foreign Bank Account लपवणे.
❌ परदेशातील Property जाहीर न करणे.
❌ भारतातील जमीन विकून पैसा Foreign Account मध्ये ठेवणे.
❌ NRI Tax Planning न करणे.
🛡️ सुरक्षित कसे राहावे?
✔️ सर्व Foreign Asset IT Return मध्ये जाहीर करा.
✔️ Bank Trail ठेवा.
✔️ NRI व्यवहारात CA सल्ला घ्या.
✔️ Cash / Hawala टाळा.

🔎 Black Money Act – Advanced & Lesser-Known Facts
1️⃣ “एकदाच जाहीर केले तरी सुटका” – हा गैरसमज.
❌ चुकीचे.
✔️ एकदा IT Return मध्ये जाहीर न केल्यास
👉 पुढच्या वर्षी जाहीर केलं तरी कारवाई होऊ शकते.
2️⃣ Limitation Period नाही (खूप कडक)
👉 Income Tax Act मध्ये मर्यादा असते.
👉 पण Black Money Act मध्ये वेळेची मर्यादा नाही.
👉 कितीही जुनी Foreign Asset सापडली तरी कारवाई.
3️⃣ Foreign Asset किती किमतीची आहे याला अर्थ नाही
👉 ₹1 लाख असो किंवा ₹1 कोटी.
✅ लपवली = गुन्हा
👉 Penalty Asset Value वरच.
4️⃣ Foreign Company / Trust मध्ये Interest
👉 परदेशी Company मध्ये Shares.
👉 Trust / LLP मध्ये Beneficial Interest.
✅ Property नसली तरी Act लागू.
5️⃣ Cash + Foreign Asset = Double Trouble
✅ भारतात Cash व्यवहार.
✅ पैसा Foreign Asset मध्ये convert.
👉 Income Tax + Benami + Black Money Act
6️⃣ Prosecution कधी सुरु होते?
✅ Non-Disclosure आढळल्यावर.
✅ Search / Information Exchange (FATCA, CRS).
👉 थेट Criminal Case.
7️⃣ “मला माहिती नव्हती” – हा बचाव चालतो का?
❌ नाही.
✅ Ignorance of law is not excuse
👉 कोर्टात मान्य नाही.
8️⃣ Joint Foreign Property = दोघांवर कारवाई
✅ पती-पत्नी joint नावावर property.
✅ पण जाहीर नाही
👉 दोघांवर स्वतंत्र कारवाई.
9️⃣ Inheritance (वारसा) मिळालेली Foreign Property
⚠️ मोठी चूक:
“मी विकत घेतलेली नाही”.
❌ हा बचाव चालत नाही.
✔️ वारसा मिळाल्यावर Disclosure बंधनकारक.
⚠️ सर्वात जास्त पकडले जाणारे केस
✅ Dubai / USA Property
✅ Foreign Bank Accounts
✅ Crypto held in Foreign Exchanges (Undeclared)
✅ NRI Land Sale Money parked abroad


Pingback: RTE म्हणजे काय? RTE 2026 नवीन अपडेट्स - Marathi Gyan Katta