CTC म्हणजे काय? हातात किती पगार येतो?
✅ CTC = Cost To Company
👉 म्हणजे कंपनीला तुमच्यावर वर्षभरात होणारा एकूण खर्च.
📌 CTC ≠ In-hand Salary (हातात येणारा पगार)
🤔 CTC मध्ये काय काय असतं?
CTC मध्ये हे सगळे घटक असू शकतात 👇
✔ Basic Salary
✔ HRA (House Rent Allowance)
✔ Special Allowance
✔ PF (कंपनी + कर्मचारी हिस्सा)
✔ ESIC (लागू असल्यास)
✔ Bonus / Gratuity (कधी कधी फक्त दाखवलेले)
✔ Insurance / Other benefits
🔴 हातात (In-Hand) पगार कसा ठरतो?
👉 CTC – Deductions = In-Hand Salary
🔸 Deduction मध्ये काय जातं?
✔ PF (12% Basic)
✔ ESIC (लागू असल्यास)
✔ Professional Tax
✔ TDS (Income Tax)
✨ साधं उदाहरण
👉 CTC = ₹6,00,000 / वर्ष
घटक — रक्कम (महिना)
Gross Salary — ₹50,000
PF — ₹1,800
Professional Tax — ₹200
TDS — ₹2,000
In-Hand Salary — ₹46,000 (अंदाजे)
📌 म्हणजे CTC जास्त दिसतं, पण हातात कमी येतं
💡 CTC जास्त पण पगार कमी का?
❌ Company PF + Gratuity CTC मध्ये टाकते.
❌ Bonus दाखवतात पण Monthly देत नाहीत.
❌ Insurance / Benefits चा खर्च CTC मध्ये असतो.
🔴 Offer Letter पाहताना काय तपासावं?
✔ Monthly In-hand किती?
✔ PF किती कापला जातो?
✔ Bonus guaranteed आहे का?
✔ Gratuity फक्त CTC मध्ये आहे का?

🔵 PF CTC मध्ये का मोजतात?
✅ Employee PF = तुमचा हिस्सा
✅ Employer PF = कंपनीचा खर्च
📌 दोन्ही CTC मध्ये धरतात, पण
➡ Employer PF हातात येत नाही.
🔵 Gratuity – CTC मधला मोठा फसवा भाग
✅ Gratuity = Basic चा ~4.81%
✅ 5 वर्ष पूर्ण झाल्यावरच मिळते
📌 5 वर्षांपूर्वी नोकरी सोडली तर
❌ Gratuity CTC असूनही शून्य
🔵 Bonus – Guaranteed नसतो
✔ Performance Bonus
✔ Variable Pay
📌 CTC मध्ये दाखवतात.
❌ पण हातात येईलच याची खात्री नाही.
💡 CTC Negotiation करताना टिप्स
✔ CTC नको → In-hand negotiate करा
✔ Variable Pay Fixed करायला सांगा
✔ Gratuity वेगळं स्पष्ट करा
✔ Joining Bonus एकदाच का महिन्याला?
🤔 Appointment Letter मध्ये काय लपलेलं असतं?
“CTC includes all benefits”
“Company policy may change”
📌 हे line future मध्ये deductions वाढवू शकतात.
🤳 Instagram रील पहा 👉 https://www.instagram.com/reel/DT2_QOtDfWN/?igsh=MTF6MGZuYmUyYmM2ZA==
🔴 High CTC पण Low Take-Home कोणासाठी?
✔ Freshers
✔ IT / MNC कर्मचारी
✔ Sales / Target based job
🎯 महत्त्वाची टिप
✅ Interview मध्ये “In-hand किती?” हे स्पष्ट विचारा.
✅ CTC पाहून फसू नका.
✅ Salary breakup मागणं तुमचा पूर्ण हक्क आहे.


Pingback: Gratuity म्हणजे काय? - Marathi Gyan Katta