ITR म्हणजे काय?
📍 ITR – Income Tax Return म्हणजे
👉 आपण एका आर्थिक वर्षात (1 एप्रिल ते 31 मार्च) किती उत्पन्न कमावले, त्यावर किती कर (Tax) लागतो, आणि किती कर भरला आहे / परत मिळणार आहे याची संपूर्ण माहिती आयकर विभागाला दिलेला अधिकृत अहवाल म्हणजे ITR.
🤔 ITR मध्ये काय माहिती दिली जाते?
✔ पगार / व्यवसाय / शेती / भाडे उत्पन्न.
✔ बँक व्याज, FD, शेअर्स, म्युच्युअल फंड.
✔ सूट (80C, 80D इ.).
✔ भरलेला Tax (TDS, Advance Tax).
✔ Refund मिळणार आहे का किंवा अजून Tax द्यायचा आहे का.
♦️ ITR भरणे का आवश्यक आहे?
🔹 कायदेशीर बंधन (Taxable income असेल तर)
🔹 Bank Loan / Home Loan साठी
🔹 Visa / Passport साठी
🔹 Government Tender / Subsidy साठी
🔹 Income Proof म्हणून
🔹 Tax Refund मिळवण्यासाठी
♦️ कोणाला ITR भरावी लागते?
👉 वार्षिक उत्पन्न मूलभूत सूट मर्यादेपेक्षा जास्त असेल तर.
👉 पगारदार कर्मचारी.
👉 Business / Self-employed व्यक्ती.
👉 Freelancer, YouTuber, Influencer.
👉 शेती व्यतिरिक्त उत्पन्न असणारे शेतकरी.
👉 Foreign income / Asset असणारे.
💡 ITR न भरल्यास काय होते?
❌ दंड (₹1,000 ते ₹5,000).
❌ Notice येऊ शकते.
❌ Loan/ Visa अडचण.
❌ Future मध्ये Tax Problem.
♦️ ITR चे प्रकार (थोडक्यात)
🔸 ITR-1 – पगारदार (Simple income)
🔸 ITR-2 – Capital Gain असलेले
🔸 ITR-3 – Business / Profession
🔸 ITR-4 – Presumptive income

🤔 ITR कधी भरायची असते?
📅 दरवर्षी 31 जुलै – पगारदार व सामान्य करदाता.
📅 31 ऑक्टोबर – Business / Audit लागणारे.
📅 उशिरा भरल्यास → Late Fee + Interest.
♦️ ITR भरली पण Verify नाही केली तर?
⚠ ITR Verification केल्याशिवाय Valid मानली जात नाही
✔ Aadhaar OTP
✔ Net Banking
✔ Bank ATM / EVC
👉 30 दिवसांत Verify नाही केली तर ITR Invalid.
♦️ Zero Income असली तरी ITR का भरावी?
✔ Future Loan साठी Proof
✔ Visa / Passport
✔ Business सुरू करायचा असेल तर
✔ Government Scheme साठी
👉 Income नसली तरी ITR = फायदेशीर
💡 ITR भरताना होणाऱ्या कॉमन चुका
❌ Bank interest दाखवत नाहीत.
❌ Wrong ITR form.
❌ Capital Gain लपवणे.
❌ Verification विसरणे.
❌ Old/New Regime चुक निवड.
🤔 ITR Notice का येते?
📩 कारणे:
🔹 Income mismatch
🔹 High-value transaction
🔹 Bank/Property deal
🔹 ITR late / wrong info
👉 घाबरायचे नाही, योग्य Reply दिला तर Problem नाही.
🎯 Freelancer / YouTuber / Influencer साठी ITR
🎥 AdSense / Brand Income = Business Income
📌 ITR-3 / ITR-4
📌 GST लागू होऊ शकतो
📌 Presumptive Tax option उपलब्ध

