Layout मध्ये plot घेताना common चुका?
1️⃣ NA आहे का ते न तपासणे
✅ Layout NA Residential आहे का ते verify करा.
✅ NA नसल्यास बांधकाम illegal होऊ शकते.
2️⃣ Layout Approval न पाहणे
✅ Gram Panchayat / Municipal approved layout आहे का?
✅ Unauthorized layout = भविष्यात legal problem ⚠️
3️⃣ Road Access न तपासणे
✅ Plot ला 7/12 वर रस्ता दाखवलेला आहे का?
✅ Actual site वर रस्ता आहे का ते बघा?
✅ Landlocked plot घेऊ नका.
4️⃣ Open Space / Amenity जागा तपासली नाही
✅ Garden / Road / Amenity मध्ये येणारा plot घेऊ नका.
✅ Layout map नीट verify करा.
5️⃣ Title Clear न तपासणे
✅ मागील मालकांची chain (30 वर्ष) तपासा.
✅ Bank loan चालतो का ते check करा = Title clear संकेत
6️⃣ Corner / Road Touch premium समजून न घेणे
✅ Corner plot महाग असतो पण resale value जास्त.
✅ Blindly premium देऊ नका.
7️⃣ Drainage / Flood zone तपासले नाही
✅ पावसात पाणी साचते का?
✅ Low level plot टाळा ⚠️
8️⃣ RERA (Layout project) check नाही
✅ मोठा layout असेल तर RERA registered आहे का?
✅ RERA site वर project verify करा
9️⃣ Future Development न पाहणे
✅ Road widening / DP road / reservation आहे का?
✅ भविष्यात plot कमी होऊ शकतो 😱
🔟 फक्त स्वस्त आहे म्हणून घेणे
✅ Cheap plot = problem plot असण्याची शक्यता जास्त.
✅ Legal + Location > Price ✔️

🔴 Layout Roads मालकी कोणाची?
✔️ Internal roads developer च्या नावावर आहेत का?
✔️ Society / GP ला handover झाले का?
👉 भविष्यात road बंद झाला तर मोठी समस्या.
🔴 Plot Demarcation (सीमा निश्चित)
✔️ Actual site वर plot marking आहे का?
✔️ Boundary stones / fencing verify करा.
👉 Wrong plot दाखवून sale करतात.
🔵 Builder Reputation
✔️ Developer ची मागील projects check करा
✔️ Delay / legal cases आहेत का?
👉 Local enquiry करा (Very important)
🔵 Zone & Reservation Check (Town Planning)
✔️ Residential zone आहे का?
✔️ Green zone / Agricultural buffer / ✔️ Reservation आहे का?
👉 Wrong zone = बांधकाम permit मिळणार नाही.
🔴 Resale & Investment angle
✔️ Location future growth area आहे का?
✔️ Highway / MIDC / City expansion जवळ आहे का?
👉 Investment साठी demand area निवडा.
🎯 Possession vs Registration
✅ Registration लगेच देतात का?
✅ Possession delay होतो का?
👉 “Agreement now – Possession later” trap टाळा.
🔴 Bank Loan eligibility
✔️ Nationalized bank loan approve करतो का?
👉 Bank approve = Documents mostly clear.

