MHADA म्हणजे काय?

MHADA म्हणजे काय?

MHADA म्हणजे काय?
➡️ MHADA – Maharashtra Housing and Area Development Authority
➡️ महाराष्ट्र सरकारची स्वायत्त संस्था असून स्वस्त घरे, पुनर्विकास (Redevelopment), भाडेकऱ्यांचे पुनर्वसन यासाठी काम करते.

🏠 MHADA फ्लॅट – महत्त्वाचे नियम
1️⃣ MHADA फ्लॅट कोणाला मिळतो?
✔️ महाराष्ट्राचा रहिवासी.
✔️ उत्पन्न गटानुसार पात्रता
📍 EWS – आर्थिक दुर्बल घटक
📍 LIG – अल्प उत्पन्न गट
📍 MIG – मध्यम उत्पन्न गट
📍 HIG – उच्च उत्पन्न गट
✔️ अर्जदार किंवा कुटुंबीयांच्या नावावर आधी MHADA घर नसावे.

2️⃣ MHADA फ्लॅट विक्री नियम (Sale / Resale)
🚫 थेट विक्री करता येत नाही (Lock-in Period असतो).
✔️ साधारण नियम:
✅ 5 ते 10 वर्षे विक्रीस बंदी.
✅ म्हाडाची पूर्वपरवानगी आवश्यक.
✅ शासनाने ठरवलेला प्रीमियम भरावा लागतो.

परवानगीशिवाय विक्री केल्यास:
✅ व्यवहार बेकायदेशीर.
✅ फ्लॅट जप्त होऊ शकतो.

3️⃣ MHADA फ्लॅट भाड्याने देता येतो का?
🚫 म्हाडाची परवानगी घेतल्याशिवाय नाही.
✔️ काही विशेष परिस्थितीत:
✅ नोकरी बदली
✅ वैद्यकीय कारण
👉 लेखी परवानगी घ्यावी लागते.

4️⃣ MHADA फ्लॅट गहाण (Loan) ठेवता येतो का?
✔️ होय, पण:
👉 Bank + MHADA ची परवानगी आवश्यक.
👉 Loan साठी MHADA चे NOC लागते.

5️⃣ MHADA फ्लॅट वारसा हक्क
✔️ कायदेशीर वारसांना हस्तांतरण करता येते.
✅ मृत्यू प्रमाणपत्र
✅ वारस नोंद (Legal Heir Certificate)
✅ MHADA कडे अर्ज
❌ बाहेरच्या व्यक्तीस थेट देणे चालत नाही.

MHADA म्हणजे काय

🌱 MHADA जमीन – महत्त्वाचे नियम
6️⃣ MHADA जमीन खरेदी / विक्री
🚫 MHADA जमीन खाजगी मालमत्तेसारखी विकता येत नाही.
✔️ जमीन ही:
👉 लीजवर (Leasehold) दिलेली असते.
👉 पूर्ण मालकी (Freehold) नसते.
✔️ हस्तांतरणासाठी:
👉 MHADA ची परवानगी
👉 प्रीमियम + शुल्क

7️⃣
MHADA जमीन Freehold करता येते का?
✔️ काही प्रकरणात Freehold Conversion शक्य
❗ पण:
✅ शासन निर्णय (GR) लागू
✅ जड प्रीमियम भरावा लागतो.
✅ सर्व अटी पूर्ण असल्या लागतात.

🤳 Instagram रील पहा 👉 https://www.instagram.com/reel/DSSm7vZDac4/?igsh=MXVrZHdkaGl4eXM0MQ==

🏗 MHADA Redevelopment नियम
8️⃣ जुनी MHADA इमारत Redevelopment
✔ रहिवाशांची 70% संमती आवश्यक.
✔ MHADA + महानगरपालिका मंजुरी.
✔ रहिवाशांना:
✅ मोफत नवीन घर.
✅ वाढीव क्षेत्रफळ (जागेनुसार).

📄 MHADA फ्लॅटसाठी महत्त्वाची कागदपत्रे
✅ Allotment Letter
✅ Possession Letter
✅ MHADA Agreement
✅ NOC (Sale / Loan / Transfer)
✅ Society Share Certificate

💡 MHADA संदर्भातील सामान्य फसवणूक
🚨 “MHADA फ्लॅट स्वस्तात देतो”.
🚨 परवानगीशिवाय Resale.
🚨 बनावट Allotment Letter.
👉 नेहमी MHADA ऑफिस / अधिकृत वेबसाइटवर(https://www.mhada.gov.in/en) तपासणी करा.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *